Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

१ मुलगा १ मुलीँवर खुप प्रेम करत असतो, परंतु ते सांगायला तो घाबरत असतो..१ दिवस तो तिला I luv u बोलायचं ठरवतो, आणि देवाला प्रार्थना करुन सांगतो कि, मी तिला एकदाच आणि शेवटचा प्रप्रोज करेल, प्लिझ तिच उत्तर हो असु दे...
...
त्या राञी तिला तो 'I LUV U' मॅसेज टायप करुन तीचा नंबर वर पाठवतो आणि झोपतो. काही वेळाने त्याचा मोबाईल वर मेसेज टोन वाजते पण तो मॅसेज उद्या सकाळी उठून अंघोळ करुन देवाच दर्शन घेऊन झाल्यावरच वाचेल असं ठरवितो आणि झोपुन जातो.
....
राञभर तो त्या मुलीचे स्वप्न बघतो ..सकाळी देवाचं दर्शन झाल्यावर तो मॅसेज वाचतो तर त्यात लिहिलं
असतं..
...
....
Your A/c Balance is insufficient. Bal is Rs. 0.08. Msg can not be delievered.

Popular Articles