Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक प्लास्टिक ची कँरी बँग तयार करायला 0.14 सेकंद लागतात, आणि ती नष्ट करायला 14,000 वर्षे..
एकदा वापरून फेकलेल्या बँग वर धुळ माती बसून ज़र ती जमिनीखाली दाबली गेली तर वरून पडलेले पाणी हजारो वर्ष ती जमिनीत झीरपू देत नाही आणि तेथील जमीन नापिक होते. तर विचार करा, आपण सगळे दिवसातून किती कँरी बैग्स वापरतो, आणि किती पर्यावरणाचे / निसर्गाचे नुकसान करतोय...
....
खरंच कँरी बँगची आवश्यकता आहे का? फ़क्त एक गोष्ट करा, कायम घराबाहेर जाताना आपल्या ऑफिस बँग/ गाडीच्या डिकीत / खिशात / पर्स मध्ये एक कापडी पिशवी ठेवा, आणि बघा आपल्याला कँरी बँगची आवश्यकता भासणार नाही. भारत देश तुमचा सदैव ऋणी राहील.

Popular Articles