Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बाळु - बाबा मी उद्यापासुन शाळेत जाणार नाही.
बाबा- का रे?
बाळु - आज शाळेत माझे वजन केले.
बाबा - मग?
बाळु - काय माहीत आज वजन केलय. उद्या विकुन टाकतील...

Popular Articles