Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मुलगी: मी शेजारच्या पांडूवर प्रेम करते आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे!

बाप: धन्यवाद !!! माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल!
...
.....
मुलगी: बाबा मी पत्र वाचते आहे ....बहुतेक आई पळाली...

Popular Articles