Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बॉयफ्रेंड - हाय डार्लिंग.. कुठे आहेस?

गर्लफ्रेंड - अरे वाशीला आलीये.. रघुलिला मॉल मध्ये एक ब्लू जिन्स पाहिली आहे २००० ची, घेते अता मस्त आहे, तू कुठे आहेस?

बॉयफ्रेंड - मी इथं चाेर बाझार मध्ये आहे, तुझ्या मागे ... आता अर्धा तास भांडून सुद्धा त्या दूकानदारने ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर त्याला माझे नाव सांग....मित्र आहे तो माझा!

Popular Articles