Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

डी.एस.के.
" घराला 'घरपण' देणारी माणसं "...

लाकडाची वखार
" घराला 'सरपण' देणारी माणसं "...

मैटर्निटी होम
" घराला 'बाळपण' देणारी माणसं "...

भारतीय क्रिकेट टीम
"भारताला 'दडपण' देणारी माणसं "...

बायकोचे आई-वडील
" जावयाला 'घोरपड' देणारी माणसं "...

Popular Articles