Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मुलाचा बाप :-आपल्या मुलाला बेदम मारत असतो.
शेजारी:- का मारताय एवढं, काय झालं ?
मुलाचा बाप : - उद्या ह्याच्या शाळेचा निकाल आहे
शेजारी: मग आज का मारताय?
...
....
मुलाचा बाप: अहाे मी उद्या गावाला चाललाेय!

Popular Articles