Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मुंबईकर: तुम्ही उकडत असल्यास काय करता?
पुणेकर : आम्ही कुलर समोर बसतो!
मुंबईकर: तरीही उकडत असेल तर काय करता?
...
....
पुणेकर: मग आम्ही कुलर चालु करतो!

Popular Articles