Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

कोर्ट मधे एक एक्सीडेंट केस वर सुनवाई चालू होती.
जज: काय सबूत आहे... तु कार हळू हळू चालवत होता या गोष्टीचा?
आरोपी: साहेब, मी बायकोला आणायसाठी सासुरवाडीला जात होतो ...।
...
.....
जज: सोडून दया रे याला.. बिचारा निर्दोष आहे ...।

Popular Articles