Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका माणसाच्या दातात किडा असतो..
तो डॉक्टर कडे जातो ..
डॉक्टर बोलतो, "हे बघा, ४ दिवस सकाळ – संध्याकाळ ‘दुध बिस्किट’ घ्या आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घ्या…किडा नक्की निघेल बघा !!”
त्यानुसार त्याने ४ दिवस दुध बिस्किट घेतले..
आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घेतलं..
तेव्हा किडा बाहेर आला…आणि म्हणाला
...
....
“आज बिस्किट नाहीये का ??”

Popular Articles