Enter your search keyword and click the search button!
एक मुलगी एका मुलाला प्रेमाने विचारते, "तू माझा होशील का. ?"मुलगा: नाही. ..मुलगी: का...?... ..... मुलगा: कारण. .. मी "माझा" झालो तर तू मला पिऊन टाकशील .... गुट्टूक गुट्टूक. .