Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बाळुने 'स्विमिंग पूल' मध्ये उंचावरून उडी मारली
आणि तो बुडू लागला..सुरक्षारक्षकाने लागलीच
उडी मारून त्याला वाचवले..
सुरक्षारक्षक - तुला पोहता येत नाही मग उडी का
मारलीस ?
बाळू - मी स्विमिंग शिकत होतो.
सुरक्षारक्षक - स्विमिंग ट्रेनर शिवाय?
...
.....
बाळू - हो, I am from IIN.. पण पाण्यात पडल्यावर मोबाईल Switched Off झाला...

Popular Articles