गटारी अमावस्या -
दरवर्षी आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या साजरी करतात. यावर्षी दोन आषाढ महिने असल्याने गटारी दोनदा साजरी करायची का? अशी प्रामाणिक शंका भाविकांनी व्यक्त केली आहे....
तज्ज्ञ आणि अनुभवी लोक मार्गदर्शन करतील का ?
उत्तर- हा योग 19 वर्षांनी आल्याने विशेष पुण्यदायक आहे.
पहिली येणारी गटारी ही अधिक महिन्यातील असल्या कारणाने नेहमी पेक्षा जास्त दारू पिऊन पुण्य मिळते.
दुसरी गटारी ही नेहमीचीच असल्या कारणाने नेहमी पिता तेवढीच प्या.
दोन्ही गटारी ना मित्रांना खंबे दान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते.