Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आजीबाई रोज बसमधील कंडक्टरला काजू बदाम खायला देत असे. एकदा न राहून कंडक्टरने आज्जींना विचारले- "आज्जी, तुम्ही मला रोज काजू बदाम का खायला देता?"
आजीबाई - "बाळा दात तर राहिले नाहीत आणि नुसतं चघळून फेकून देणे बरे नाही वाटत......"
...
.....
कंडक्टर वकुन वकुन मेला...........

Popular Articles