Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आई - बेटा कुठे आहेस तू ? रात्रीचे १ वाजले ना बेटा... लवकर घरी ये राजा
मुलगा - कोण बोलतेय?
आई - अरे ये मुड़दया, मेल्या.. कुठं हाईस र तू? ईवढी रात झाली.. कूटं मरायला गेलाईस? यवढ्या राती गावभर हिंडत बसतो लवकर ये घराकडं..
मुलगा - अग आय तू हाईस का??? यवढ्या इज़्ज़तीन बोलत होती, मला वाटल बापानं दुसरं लगीन केलं की काय, थांब आलुच....!

Popular Articles