Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

इज्जतीचा पंचनामा!
मुलगी (मक्याला) : तुझे केसं बघ....असं वाटतं डोक्यावर गवत उगवलं आहे..!!
...
.....
मक्या : च्यायला....तरीच मगापासून ईचार करतोय...  ही म्हैस माझ्याजवळ कशी काय उभी हाय!!!
मक्या रॉक्स....मुलगी शॉक्स

Popular Articles