Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

प्रेम प्रकरण २०१५

मुलगा: प्रिये..  आय लव यू..
मुलगी: डाळींब किती एकर आहे
मुलगा: ५ एकर
मुलगी: खंरच....
मुलगी: तेल्या आहे का बागेवर.?
मुलगा: नाही..
मुलगी: आय लव यू टु.. जानु..

Popular Articles