Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

व्हाँट्साप अभंग...

एकाचा मेसेज घ्यावा ll
त्वरित दुस-यासी धाडावा ।
खंड पडो न द्यावा ll
क्षण एक ll

लोक म्हणोत कोण हा प्राणी ll
मेसेज धाडतो क्षणोक्षणी ll
निरुद्योगी की बिनकामी ll
हा कोण असे ll

ऐसा मिळवावा लौकिक ll
तरिच म्हणावे सार्थक ll
अन्यथा जीणे निरर्थक ll
होतसे लोकी ll

Popular Articles