"एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू" बायको ऐटीत म्हणाली..
रमेश ने बायको ला प्रेमाने जवळ घेतली ...
जवळ बसवत म्हणाला..
किराणा ४०००
लाईटबील ३०००
भाजीपाला २०००
मोबाईल बिल २०००
पेट्रोल ३०००
पोरांची फी ४०००
हाँटेलखर्च ३०००
दूध ३०००
इतर ६०००
...
....
साधारणपणे एक चुटकी सिंदूर की किमत ३०,००० रूपये होते बघ..