Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मायक्रोसॉफ्ट कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो.
मॅनेजर : 'जावा' चे चार व्हर्जन सांगा
गण्या:
मर जावा.
मिट जावा
लुट जावा
सदके जावा
...
....
मॅनेजर: वेरी गुड मग तुम्ही... आता घरी जावा

Popular Articles