Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आंधळा माणूस एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोकं त्याला बघून म्हणाली, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का?
आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय? माझा देव तर मला पाहतोय ना...
...
....
दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे..

Popular Articles