Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एस टी  बस मधून उतरलो. गावात जाण्यासाठी एखादे वाहन किंवा कुणी लिफ्ट देईल म्हणून फाट्यावर उभा राहिलो.
गावात कळले कसे कुणास ठाऊक?  अचानक सफ़ारी, स्कोर्पिओ, स्विफ्ट, आणि एक ऑडी सहित चार बुलेट गाड्या हजर ना भाऊ !
     
ग्रामपंचायत एलेक्शन भाऊ !  होऊ दे खर्च !

Popular Articles