Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे.
शत्रुला क्षमा द्या.
प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या.
मित्राला ह्रदय द्या.
मुलांना तुमचं उदाहरण द्या.
वडिलांना पुज्य भाव द्या.
आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या.
स्वत:ला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या.
प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणार-यापेक्षा देणा-यालाच प्रतिष्ठा मिळते.
इतिहासही ह्याला साक्षी आहे.

Popular Articles