Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सर- मुलांनो, कुणाकुणाला स्वर्गात जायचंय?
काही विद्यार्थी हात वर करतात..
सर- आता सांगा बरं, कुणाकुणाला नरकात जायचंय ?
मग, बाकीचे काहीजण हात वर करतात..
पण आपला गण्या हातच वर करत नाही..
सर त्याला विचारतात, तु दोन्ही वेळी एकदाही का हात वर का नाही केलंस ??
गण्या- सर, ज्यांना स्वर्गात जायचंय, त्यांना स्वर्गात जाऊ द्या आणि ज्यांना नरकात जायचंय त्यांना नरकात जाऊ द्या..
कारण..
...
....
माझ्या आईने सांगितलंय शाळा सुटली की सरळ घरी ये, नाही तर तंगड तोडीन..

Popular Articles