Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

ससा नेहमी धावतो, पळतो, तरतरीत राहतो..
त्याचे आयुष्य असते १५ वर्षे .....
तेच, कासव ना धावपळ करते, ना उत्साही राहते, ते जगते १५० पेक्षा जास्त वर्षे .....
यावरून धडा घ्या..
...
.....
कामधंदे सोडा.. आराम करा ..अन whatsapp वापरा!

Popular Articles