3 इंजिनीयर एका वाकड्या तिकड्या पाईप मधे तार
घालण्याचा प्रयत्न करत होते, एक शेतकरी 5
दिवसापासुन हा प्रकार पाहत होता...
5 व्या दिवशी न राहावुन म्हणला:- मी करु का साहेब?
इंजिनीयर म्हणले:- आम्ही 5 दिवसापासुन करतोय, आम्हाला नाही जमल तुला काय जमणार? घे तु पण पहा प्रयत्न करुन....
शेतकरी:- ठीक आहे..
शेतकरी शेतात गेला सोबत एक उंदीर घेऊन आला आणि त्याच्या शेपटीला तार बांधुन उंदीर पाइप मधे
सोडला.........पाइपच्या दुसर्या बाजुने उंदीर तार सहीत बाहेर आला.......इन्जिनियर बेहोश....
...
....
मराठी शेतकर्याचा नाही करायचा...