Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गटारी आमावश्या म्हणजे काय ?
ऑगस्ट ता. १४ ला येणारी आमावास्या म्हणजे
आषाढ़ी आमावाश्या होय. ह्या दिवसाला दीपआमावश्या असे ही म्हणतात. या दिवशी आपल्या घरातील सर्व जुने नवीन दिवे घासुन पुसून स्वच्छ करावे. त्यात तेल वात करून. देवासमोर रांगोळी काढून पाठ मांडुन त्यावर सर्व दिवे ठेवावे. पंचोपचारी पुजा करावी ते दिवे दिप देवता आहे असे मानावे, अग्नि देवतेला स्मरण करून प्रार्थना करावी, आमच्या वास्तुमध्ये जीवना मध्ये असलेला अंन्धकार दुर करून आशेचा किरण दाखवण्याची प्रार्थना करावी. घरात संध्याकाळी सर्व लाईटी लाऊन प्रकाशमान करावे. ह्याला आषाढ़ी किंवा दीप आमावास्या म्हणतात, गटारी आमावास्या नव्हे !!!!

उद्यापासून महिनाभर अखंड दीप जळावा काया वाचा मन शुद्ध व्हावे म्हणून गटाराती ल जीवजंतूही उद्धरावे म्हणून पाणी साचलेल्या गटार नाले खड्डे स्वच्छ करणे गोमूत्र पंचगव्य सिंचन करणे अशी निर्मल भारताची संकल्पना होती पूर्वजांची जीवजंतू डास किडे इ.पासून पूजा जपात व्यत्यय न येता चातुर्मास आनंदमय भक्ति शक्ती वर्धक व्हावा याच आपल्या संस्कृतीचे जतन करा व येणार्या भावी पिढीला योग्य माहिती पुरवा... इतर समाजापूढे आपल्या धर्माचे हासे करू नका... गटारी म्हणजे दारू पिऊन गटारात लोळणे नाही ...
धन्यवाद !!!!

Popular Articles