Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

काही दिवसांपूर्वी माझं एका मित्रांसोबत भांडण झालं म्हणून मी त्याचा नंबर फोन मधून डिलिट केला..
आज एका unknown नंबर हून एक फ्रेंडशिप चा मेसेज आला....मी त्याला रिप्लाय केला, "Who are you..?"

लगेच त्याचा फोन आला आणि त्याचे शब्द ऐकून
माझ्या डोळ्यात पाणीच आले..
म्हणाला, "काय रे वेड्या, तुला 'HOW' ची स्पेलिंग देखील येत नाही का?"
...
.....
आयुष्यात एक तरी मित्र असावा
बापाच्या नावाने हाक मारणारा,
अन कधी ती दिसली तर,
आपल्या नावाने ओरडणारा...

आयुष्यात एक तरी मित्र असावा,
दररोज ‘कसा आहेस ?’ विचारणारा...
पोरीसमोर शिव्या देवून शायनिंग मारणारा...

आयुष्यात एक तरी मित्र असावा
कितीपण टल्ली असला तरी
गाडीवरून घरी सोडणारा...
प्रत्येक नवीन गोष्टीवर ‘ पार्टी कधी देणार?’ विचारणारा...

आयुष्यात एक तरी मित्र असावा,
आयुष्यात कधी न विसरणारा..
खरंच असेच मित्र असावेत...

Popular Articles