Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते. आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच...
पुण्यातील एक नामवंत डॉक्टर: "तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय... कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं !!" ... ...
एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात. खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते क...
एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत बसल्या होत्या. जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या. काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढल...
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...
गोट्या चपातीचा एक तुकड़ा स्वता खात होता .. दूसरा कोंबडीला भरवत होता.... समोरून जाणारा:  हे काय करतोस भाऊ....... गोट्या: चिकन बरोबर चपाती खातो...
अफलातून शोध! ससा आणि कासव गोष्टीतला ससा पुण्याचा होता.. ... .... कारण तो दुपारी एक ते चार न चुकता झोपायचा!
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर...