Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

लहानपणी मी खुप श्रिमंत होतो
कारण....
पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझे पण
२,३ जहाज चालायचे ।।

आता हरवली ती श्रिमंती
आणि हरवले ते बालपण...

Popular Articles