Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पेट्रोल पंपावर गप पेट्रोल भरता ,
मेडीकल वाल्याला हवे तेवढे पैसे देता,
सोनाराकड़े खाली मान घालून नोटा मोजता ,
दारूच्या बाटल्या विकत घेताना अजिबात घासाघीस करत नाहीत ,
हॉटेल मध्ये शिळपाके अन्न खाउनही गपगुमान
पैसे देता अन वरून टिप पण देता ,
मग.........
घाम गाळून मातीतून मोती पिकवनारया आमच्या शेतकरयाची भाजी विकत घेताना भाव का हो करता ?
कृतघ्न आहोत का आपण?
लाज कशी वाटत नाही आपल्याला?
असाल शेतकऱ्यांची पोर शेर करा....

Popular Articles