Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

दोन मित्र 12 वी परीक्षेत तीन वेळेस नापास होतात...! .
पहिला: जाऊ दे यार चल आता आत्महत्याच करू...!
दुसरा: येडा झालां का भावड्या तु...??
पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून Start कराव लागल!

Popular Articles