Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

शिक्षणाधिकारी इन्सपेक्षण घेताना मुलांना प्रश्न विचारतात - मुलांनो प्रसिद्ध गणितज्ञाचे नाव सांगा.

पिंटू - सर 'अलिया भट्ट'.

तपासनीस - (शिक्षकास) काय हो असेच शिकवता का तुम्ही?

शिक्षक - माफ करा सर , तो बोबडा आहे.
त्याला "आर्यभट्ट" म्हणायचे आहे.

Popular Articles