Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणुन त्याने निर्माँण केली 'आई'!

देव प्रत्येकाशी बोलु शकत नाही म्हणुन निर्माण केले 'संत'!

देव प्रत्यक्ष मदत करु शकत नाही म्हणुन निर्माण केले 'मित्र'!

देव प्रत्यक्ष केलेल्या पापांची शिक्षा  देऊ शकत नाही म्हणुन निर्माण केली ...."बायको"!

Popular Articles