Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

वडील श्रीखंड घेऊन येतात. मुलगा लगेच डबा उघडायला जातो, इतक्यात आईचे लक्ष जाते आणि त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते.....
  ......

"किती वेळा सांगितले, आधी फोटो काढायचा आणि Whatsapp, Facebook वर टाकल्यावरच खायचे"..

Popular Articles