Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

चुकतो तो 'माणूस' ,
सुधारतो तो 'मोठा माणूस' ,
मान्य करतो तो 'देवमाणूस'...
पण कलियुगात ......
पाणी पाजतो तो 'माणूस' ,
चहा पाजतो तो 'मोठा माणूस' ,
पाटीॅ देतो तो "देवमाणूस"...!!!
आमचा अँडमिन कधी देव माणूस होणार?देव जाणे...

Popular Articles