Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

अति भयंकर पीजे....
एकदा एक बदक आणि त्याची सतरा पिल्ले पिझ्झा हट  मध्ये जाऊन पिझ्झा आर्डर करतात, आर्डर घेणारा विचारतो, इकडेच खाणार की घरी नेणार? तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडतात..
पॅक पॅक...

एकदा एक मांजर आणि तिची सतरा पिल्ले एका रिक्षा मध्ये चढत होती तेव्हा रिक्शा वाला ओरडला " अरे इतके एकसाथ मावणार नाही"...
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडली....
म़ाऊ म़ाऊ....

एकदा तीन कुत्रे एका रिक्षा मध्ये चढत होते तेव्हा रिक्शा वाला ओरडला " अरे तुह्मी इतके एकसारखे कसे "...तर ते सर्व एकसाथ ओरडले....
भाऊ भाऊ....
     

Popular Articles