Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

संपलं..
आता जे काय असेल ते मतपेटीत बंद झाले, प्रत्येकाला आपलाच नेता प्रिय असतो, त्यामुळे आपल्या नेत्याची योग्यता सिद्ध करण्यासाठी टोकाचे मतभेद होतात आणी या गोष्टी झाल्या सुद्धा पाहीजेत, त्याशीवाय एकमेकांची मतं समजत नाहीत..

तरी हे होत असताना जर कोण्या मित्राकडुन चुकून कोणाचे मन दूखावले गेल्यास, मित्रांनो एकमेकाला आनंदाने माफ करा..कारण निवडणुक एकदाची पण मैत्री कायमची.
सर्व भावी आमदारांना हार्दिक शुभेच्छा..

Popular Articles