Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

'प्रेम' ते असतं जेंव्हा प्रेमी-प्रेमिका एका नारळामध्ये दोन स्ट्रॉ टाकून नारळ पाणी पितात.
पण...
'मैत्री' ती असते जेंव्हा एका नारळामध्ये एकच स्ट्रॉ टाकून नारळ मित्राला दिले जाते आणि संगितले जाते...

"भिका-या....घे पी....आणि मला पण ठेव थोडसं.."

Popular Articles