Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo


मुलगा: प्राजु माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे गं.

मुलगी: चुप बस नालायक. काही लाज बीज
वाटते का नाही? घरी आई बहीण नाही वाटतं.
मुस्काट फोडून ठेवेल. तुझी लायकी तरी आहे
का? नीच कुठला.

मुलगा: असं नको बोलू गं. मी ईतकाही वाईट नाही, जीतका तु समजतेस. मी तुला वाईट हेतुने नाही विचारले, कोणीही तुझ्या प्रेमात पडावे इतके अप्रतिम सौंदर्य आहे. तुला माहीत नसेलही कदाचित की ह्या भावना व्यक्त करण्यासाठी मी कितीतरी रात्री आणि दिवस खर्ची केल्या आहेत ते.... प्लिज मला समजुन घे. हवे तर तु म्हणतेस तसाच वागेन. मी सुधरेल, तुला खुप चांगली वागणूक देईल, पण मला अशी दुर लोटू नको. खरं तर तुझ्या शिवाय मी राहुच शकत नाही.
मुलगी: ठीक आहे, माझ्या साठी तुला त्या मुर्ख
मुलांची संगत सोडून द्यावी लागेल. तुझ्या टपोरी मित्रांना तुला मुकावे लागेल. जीवनात काही करून दाखवायचे झालेच तर तुझ्या नालायक मित्रां बरोबर टाईमपास करणं सोडून द्यावं लागेल.

मुलगा: गप गं माकडतोंडे, तुला थोडा भाव काय दिला तर लगेच अटी घालायला लागली.

उद्या प्रेमासाठी माझ्या आईचं काळीज मागशील? माझ्या मित्रांसाठी तुझ्या सारख्या छप्पन ओवाळून टाकेल. कीतीही नालायक असले तरी माझ्या आगोदर माझ्या आजारी बापाला हॉस्पिटलमध्ये पोहचवनारे तेच आहेत.

मित्रांनी बळ दिलं नसत तर तुलाही आज विचारायची हिम्मत झाली नसती... आली मोठी शहानी...चल फुट.... मला नाही तुझी गरज....!

माझे या ग्रुप वरील सगळे मित्र यार लय भारी!
आमच्यात नसते कधी थँक्स ना किंवा सॉरी!
कीती ही भांडणे झाली तरी पण रहाते आमची यारी...
अशी ही आम्हां मित्रांची एक वेगळीच दुनियादारी....!

Popular Articles