Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

परवा चर्चा करताना बायको म्हणाली, अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न पीताही दारु पिल्याचा  अभिनय किती सुरेख करतात.

आता हिला कोण सांगणार, दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय करण्यापेक्षा, दारु पिऊन न पिल्याचा अभिनय करणे किती अवघड असते ते!

Popular Articles