Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

समृध्दीच्या कणाकणात सजावी दीप.!!
हासत, नाचत, गात यावी दीप..........!!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे...!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
!! शुभ संक़ात !!

Popular Articles