Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

ADMIN घराचा दरवाजा काढून बाजारात घेऊन
चालला असतो

एका व्यक्तीने त्याला विचारले, दरवाजा विकायचा आहे का ?

ADMIN: नाय ओ, चावी हरवलीये....कुलूप तोडायच आहे.

(हसु नका... जोक अजुन बाकी आहे)

त्या व्यक्तीने परत विचारले, घरात चोर घुसले तर..?

ADMIN: घरात कसा जाणार दरवाजा तर माझ्या जवळ आहे ना....

Popular Articles