Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गण्या पहिल्यांदाच आपल्या सासरी गेला!
सासूने खूप काही खायचे बनविले.
सासू: जावईबापू तुम्हाला
कोणती डीश आवडते?
...
.....
......
........
गण्या: TATA SKY...

Popular Articles