Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बायको:- पहिली माझी फिगर पेप्सीच्या बाटली सारखी होती ... 
नवरा:- अग सोनू आता पण आहे....
बायको ( लाजून ):- खरच ? 
नवरा:- हो गं .....
फक्त ... पहिली बाटली 300 ml .ची होती..
...
....
आणि आता दोन लिटरची झालीय...

Popular Articles