Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका ठिकाणी अँडमीन आणि काही लोक पत्ते खेळत होते ......!
....
पोलिसांनी रेड टाकली.
अँडमीन पळत जाऊन पोलिसांच्या गाडीत बसला.
पोलिस :- आम्ही रेड टाकायला आलोय. तु गाडीत का बसला?
....
......
अँडमीन :- मागच्या रेडला मला इथुन पोलिस स्टेशन पर्यंत उभ राहून जावं लागलं होतं.

Popular Articles