Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आजोबा - बंड्या, लवकर लपून बस...
८ दिवस शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे सर आले आहेत तुला शोधायला.
बंड्या - आजोबा, तुम्हीच लपून बसा...
...
....
मी शाळेत सांगितलंय आजोबा वारले म्हणून..

Popular Articles