Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मुलगा: पिताश्री , मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे .

वडील: बोल बेटा...

मुलगा: मी फेसबुक वर मुलीच्या नावाचे 5 फेक प्रोफाइल बनवले आहे .

वडील: गाढ़वा ,असले काम करतोस , अभ्यासावर लक्ष दे ......पण हे सर्व तू मला का सांगतोय ??

मुलगा: पिताश्री , ज्या दीपाली ला तुम्ही मागील दोन महिन्यापासून पटवण्याचा  प्रयत्न करताय तो मीच आहे...

Popular Articles