Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मुली जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा

Aye hi ,कशी आहेस? आज या ड्रेस मधे छान दिसतेय .....मात्र ती मुलगी गेल्यावर..

सोबतच्या मैत्रिणीला: बावळट आहे.. ती मला अजिबात नाही आवडत..

मुलं एकमेकांना भेटतात तेव्हा..
काय रे साल्या कूत्र्या फोन करायला पण टाईम नाही का...?

तो गेल्यावर सोबतच्या मित्राला..

He is my best friend.. याच्या साठी तर आपला जिव पण् हाजिर हाय
...
....
मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते
मुलं बोलतांना शिव्या देतात पण मन मात्र त्यांच साफ असतं..

Popular Articles