Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नवीन पुणेरी पाटी
आमच्या बागेतील नारळ आपल्या कारवर पडून काच फुटल्यास आधी नारळ कम्पाउंडवरुन परत बागेत टाकावा! आणि नंतर निर्लज्जपणे तक्रार करायला आत येऊ नये.
...
...
आपली आपण आमच्या झाडाखाली आपणहुन लावलेली होतीत. आम्ही आमचे आपल्या गाडीच्या वर आणुन लावलेले नव्हते!

धन्यवाद सूचना संपूर्ण!

Popular Articles